अनन्या पांडेचं नेटवर्थ जाणून व्हाल थक्क

Anuradha Vipat

चाहत्यांची संख्या

अनन्या पांडेच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Ananya Pandey

चर्चेत

अभिनय, सौंदर्य आणि स्टाईलमुळे अनन्या पांडे कायम चर्चेत असते

Ananya Pandey

सिनेमासाठी...

अनन्या एका सिनेमासाठी 3 कोटी मानधन घेते.

Ananya Pandey

जाहिरातीसाठी...

कोणत्या जाहिरातीसाठी अनन्या 60 लाख रुपये मानधन घेते.

Ananya Pandey

मानधन

इन्स्टाग्राम पोस्टसाठी अनन्या 50 लाख रुपये मानधन घेते.

Ananya Pandey

आलिशान गाड्या

अनन्याकडे BMW 7 Series, Range Rover Sport, Mercedes Benz E Class सारख्या आलिशान गाड्या आहेत.

Ananya Pandey

संपत्ती

रिपोर्ट्सनुसार अनन्याची एकूण संपत्ती 74 कोटी रुपये आहे.

Ananya Pandey

अभिनेत्री सई ताम्हणकरने घेतलं लालबागच्या राजाच दर्शन

येथे क्लिक करा