Anuradha Vipat
बीटमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात. बीट तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी बनविण्यास मदत करते.
बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते
बीट फोलेटचा उत्कृष्ट स्रोत आहे; जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.
जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर बीटचा आहारात समावेश करायला हवा
बीटरूट पचन क्षमता सुधारीत करते
बीट खाल्ल्याने स्मरणशक्ती सुरळीत राहते