Health: अननस खाण्याचे फायदे वाचून चकित व्हाल!

सकाळ डिजिटल टीम

अननस हिवाळा आणि उन्हाळा दोन्ही ऋतुंमध्ये उपलब्ध होणारे फळ आहे.

अननस खाल्यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो

अननसामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. मॅग्नेशियम हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते.

डायबिटीजच्या रुग्णांनी आहारात अननसाचा वापर आवश्य करावा.

हृदयाशी संबंधित कोणताही आजार असल्यास अननस खाऊ शकता.

अननसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.

कोमल, नाजूक त्वचेसाठी अननस लाभदायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.