Anuradha Vipat
अभिनेता अक्षय कुमार याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही
अक्षय कुमार गेल्या 3 दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
दिवसागणिक अक्षय कुमारच्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे
रिपोर्टनुसार, अक्षय कुमारची नेटवर्थ 2,500 कोटी रुपये आहे.
रिपोर्टनुसार, अक्षय कुमार एका सिनेमासाठी 60 ते 140 कोटी रुपये घेतो.
अक्षय कुमार फक्त सिनेमांमधून नाही तर इतर मार्गांनी देखील कोट्यवधींची कमाई करतो.
अक्षय कुमारची बहुतेक कमाई ब्रँड एंडोर्समेंटमधून येते