Anuradha Vipat
गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान हा 'बिग बॉस'चं सूत्रसंचालन करत आहे
बिग बॉस' शोच्या अठराव्या सिझनसाठी सलमानने तगडं मानधन स्वीकारलं आहे
सलमानच्या मानधनाचा आकडा पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
रिपोर्टनुसार, सलमान खान ‘बिग बॉस 18’च्या सूत्रसंचालनासाठी दर महिन्याला 60 कोटी रुपये मानधन घेत आहे
यामुळे सलमान खान टेलिव्हिजनवरील सर्वांत महागडा सूत्रसंचालक ठरला आहे.
मध्यंतरीच्या काळात सलमान ‘बिग बॉस’ सोडणार असल्याची चर्चा होती
6 ऑक्टोबरपासून‘ बिग बॉस’ शो कलर्स टीव्हीवर सुरू झाला आहे.