दीपिकाच्या बॉडीगार्डची सॅलरी वाचून व्हाल हैराण

Anuradha Vipat

पर्सनल बॉडीगार्ड

दीपिकासोबत तिचा पर्सनल बॉडीगार्ड नेहमीच असतो. 

salary of Deepika's bodyguard

बॉडीगार्डचं नाव

दीपिकाच्या बॉडीगार्डचं नाव जलाल आहे.

salary of Deepika's bodyguard

सदस्य

जलालला दीपिका तिच्या कुटुंबातील सदस्यच मानते.

salary of Deepika's bodyguard

रक्षाबंधनाला...

दीपिका जलालला रक्षाबंधनाला राखीदेखील बांधते.

salary of Deepika's bodyguard

वर्षाला सॅलरी

दीपिकाच्या बॉडीगार्डची सॅलरी वर्षाला ८० लाख रुपये आहे .

salary of Deepika's bodyguard

पगार

जलालला महिन्याला ६.५ लाखहून अधिक पगार आहे.

salary of Deepika's bodyguard

जन्म

८ सप्टेंबर रोजी दीपिका पादुकोणने मुलीला जन्म दिला आहे

salary of Deepika's bodyguard

विद्या बालनने प्रसिद्ध गायिका एम.एस.सुब्बलक्ष्मी यांना अनोख्या अंदाजात वाहिली श्रद्धांजली

येथे क्लिक करा