तुमचं FASTag 31 जानेवारीला बंद होऊ शकतं! लगेच करा 'हे' काम

Amit Ujagare (अमित उजागरे)

भारतात दुचाकी आणि तीन चाकी वाहनं सोडून त्यावरच्या सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य आहे.

FASTag_KYC | Sakal

पण ३१ जानेवारीनंतर हा FASTag बंद होऊ शकतो, जर तुम्ही याबाबतची अपडेट विसरला असाल तर.

FASTag_KYC | Sakal

FASTag हे तुमच्या वाहनाचं अकाऊंट असतं, ज्यामध्ये पैसे भरता येतात.

FASTag_KYC | Sakal

टोलनाक्यावर ऑटोमॅटिक स्कॅनिंग सिस्टमद्वारे या आकाऊंटमधून टोलचे पैसे भरले जातात.

FASTag_KYC | Sakal

यामुळं टोल नाक्यांवर लागणारा वेळ कमी होतो आणि वेगानं गाड्या पुढे जात राहतात.

FASTag_KYC | Sakal

पण जर तुमच्या वाहनावरील FASTagचं केवायसी झालेलं नसेल तर ३१ जानेवारीपासून हे बंद होणार आहेत.

FASTag_KYC | Sakal

यासाठीच्या 'वन व्हेईकल, वन फास्टॅग' या योजनेची डेडलाईन ३१ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.

FASTag_KYC | Sakal

तुम्ही जर याचं केवायसी पूर्ण केलं नाही तर दुप्पट टोल भरावा लागेल, असं NHAIनं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag_KYC | Sakal