यूट्यूबर अरमान मलिक मोठ्या संपत्तीचा मालक

Anuradha Vipat

चर्चेत

अरमान मलिक हे सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

YouTuber Armaan Malik

फॅन फॉलोइंग

अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग आहे

YouTuber Armaan Malik

सहभागी

अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात सहभागी झाला होता.

YouTuber Armaan Malik

थेट खुलासा

आता अरमान मलिकने आपल्या संपत्तीबद्दल थेट खुलासा केला आहे. 

संपत्ती

अरमान मलिकने मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, माझी 200 कोटी संपत्ती आहे.

आलिशान फ्लॅट

अरमान मलिककडे अनेक आलिशान फ्लॅट देखील आहेत.

सोशल मीडिया

अरमान मलिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसा कमावला आहे. 

अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट

Amitabh Bachchan | esakal
येथे क्लिक करा