Happy Birthday Love! युझी चहलच्या पत्नी धनश्रीला खास शुभेच्छा

Pranali Kodre

धनश्री वर्माचा वाढदिवस

भारताचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिचा २७ सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो.

Yuzvendra Chahal Birthday Wishes to Wife Dhanashree Verma | Instagram

युझी चहलची पोस्ट

तिच्या २८ व्या वाढदिवसानिमित्त चहलने धनश्रीसाठी खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Yuzvendra Chahal Birthday Wishes to Wife Dhanashree Verma | Instagram

फोटो

त्याने तिच्यासोबतचे अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Yuzvendra Chahal Birthday Wishes to Wife Dhanashree Verma | Instagram

कॅप्शन

तसेच चहलने कॅप्शनमध्ये लिहिले की 'आणखी एका वर्षानं वय वायलंय, पण आणखी एक वर्ष विलक्षण असेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

Yuzvendra Chahal Birthday Wishes to Wife Dhanashree Verma | Instagram

डान्सर

धनश्री ही डेंटिस्ट आहे, तसेच कोरिओग्राफरही आहे. तिचं युट्युब चॅनेलही असून ती अनेकदा तिचे डान्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

Yuzvendra Chahal Birthday Wishes to Wife Dhanashree Verma | Instagram

रिऍलिटी शो

तिने झलक दिख ला जा या शोच्या ११ व्या सिजनमध्येही सहभाग घेतला होता.

Yuzvendra Chahal Birthday Wishes to Wife Dhanashree Verma | Instagram

लग्न

युझवेंद्र चहल आणि धनश्री यांनी २०२० मध्ये लग्न केले आहे.

Yuzvendra Chahal Birthday Wishes to Wife Dhanashree Verma | Instagram

'गर्लफ्रेंडमुळे Chess साठी...', डी गुकेश काय म्हणाला?

D Gukesh | Sakal
येथे क्लिक करा