फ्लॉप झाला झाकिर खानचा पहिला टीव्ही शो

Anuradha Vipat

चाहत्यांचा निरोप

 स्टँड अप कॉमेडीयन झाकीर खानचा पहिला टीव्ही शो लवकरच चाहत्यांचा निरोप घेणार आहे.

Zakir Khan

प्रेक्षकांचा निरोप

महिन्याभरापूर्वी सुरु झालेला आपका अपना झाकीर टीव्ही शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Zakir Khan

प्रेक्षकांनी पाठ फिरवली

ओटीटी सोडून छोट्या पडद्यावर आलेला झाकीरच्या शोकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे

Zakir Khan

महिनाभरही

स्टँड अप कॉमेडियन झाकीर खान महिनाभरही टीव्हीवर टीकू शकलेला नाही

Zakir Khan

चित्रपटांकडे...

कोरोनाकाळापासून बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत होतं.

Zakir Khan

शो

आता निर्माते हा शो गुंडाळण्याच्या तयारीत आहे.

Zakir Khan

प्रसिद्ध

झाकीर खान हा प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडीयन आहे

सुनिता अहुजाने केला त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा

येथे क्लिक करा