Anuradha Vipat
अभिनेत्री झरीन खानने कतरिना कैफबरोबर तुलना झाल्याने तिचे करिअर उद्ध्वस्त झाल्याचे वक्तव्य केले आहे.
नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत झरीन म्हणाली की, माझी तुलना कतरिना कैफबरोबर केली जात होती. सुरुवातीला मला छान वाटले
पुढे झरीन म्हणाली की, मला वाटते की ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये चुकीच्या पद्धतीने पसरली. माझ्यासाठी कतरिनाबरोबर तुलना होणे ही गोष्ट खूप मोठी होती
पुढे झरीन म्हणाली की, सलमान खानने मला चित्रपटात आणले आहे म्हणून मी गर्विष्ठ आहे असा अनेकांचा समज झाला.
पुढे झरीन खान म्हणाली की, माझ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात टीका होत होती की एक वेळ अशी आली मला घराबाहेर पडणे अशक्य होऊ लागले.
पुढे झरीन खान म्हणाली की, कतरिनासोबत केलेली तुलना माझ्यासाठी वाईट ठरली.
झरीन खानने ‘वीर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.