जरीचा काठ आणि कपाळावर चंद्रकोर, निता अंबानींचा मराठमोळा साज

Anuradha Vipat

एक वर्ष पूर्ण

मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला एक वर्ष पूर्ण झालं आहे. 

nita Ambani's Marathmola Saaj

लक्ष वेधून घेतलं

या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी नेसलेल्या पैठणीने लक्ष वेधून घेतलं.

nita Ambani's Marathmola Saaj

महाराष्ट्रीय पैठणी

नीता अंबानींनी हाताने विणलेली आकाशी रंगाची सुंदर महाराष्ट्रीय पैठणी या कार्यक्रमात नेसली होती.

सुंदर फूलांची व मोरांची डिझाईन

जरीचा काठ असलेल्या या पैठणीवर सुंदर फूलांची व मोरांची डिझाईन होती. कपाळावर चंद्रकोर, पैठणी आणि दागिने या लूकमध्ये नीता अंबानी सुंदर दिसत होत्या

गायक संगीतकारांची जोडी

या कार्यक्रमात अजय-अतुलने खास सादरीकरण केलं

भारतीय संस्कृतीचा वारसा

तुम्ही आहात म्हणून भारतीय संस्कृतीचा वारसा जिवंत आहे,आणि तुम्ही आहात म्हणूनच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे,” असं नीता अंबानी या कार्यक्रमात म्हणाल्या.

बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या राशी खन्नाला कधीच व्हायचं नव्हतं अभिनेत्री

येथे क्लिक करा