'हा' साप आहे सर्वात धोकादायक, त्याच्याकडे पाहाल तर डोळेही गमावून बसाल!

सकाळ डिजिटल टीम

सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सापाचा समावेश होता. सर्पदंश झाल्यास त्याचे विष शरीरात पसरते आणि मृत्यूही होऊ शकतो.

Zebra Spitting Cobra

पण, तुम्हाला माहितीये? असा एक साप आहे, जो दंशातून नाहीतर लाळेतून आपलं विष सोडतो.

Zebra Spitting Cobra

तो इतका धोकादायक आहे की, तुमच्यापासून 9 फूट अंतर दूर असेल आणि त्याने लाळ फेकली तर ते डोळ्यात जाऊन द़ृष्टी जाऊ शकते.

Zebra Spitting Cobra

झेब्रा स्पिटिंग कोब्रा (Zebra Spitting Cobra) असं या सापाचं नाव आहे. याचे डोके काळे किंवा तपकिरी असते, त्याचा मानेकडील भागही काळा असतो.

Zebra Spitting Cobra

या सापाच्या पोटावर हलक्या तपकिरी किंवा क्रीम रंगाचे पट्टे असतात. हा झेब्रासारखा पट्टेदार दिसतो म्हणून त्याला 'झेब्रा स्पिटिंग कोब्रा' असं नाव देण्यात आलंय.

Zebra Spitting Cobra

या कोब्राचा आकार 3.9 फूट ते 4.9 फूट किंवा त्याहून अधिक असतो. डोळे गोलाकार असतात आणि डोक्याच्या दोन्ही बाजूंना फुगवटा असतो, जिथे तो विष साठवतो.

Zebra Spitting Cobra

झेब्रा स्पिटिंग कोब्रा 9 फूट अंतरावरून विष थुंकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो फक्त डोळ्यात बघून थुंकत असतो.

Zebra Spitting Cobra

'पेपर कप'मधील चहा चुकूनही पिऊ नका, अन्यथा शरीराचं होईल मोठं नुकसान; जाणून घ्या कसं?

Paper Cup Side Effects | esakal
येथे क्लिक करा