झील मेहताच्या घरी सुरु झाली लगीन घाई, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

अभिनेत्री झील मेहता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Zeel Mehta

लग्नबंधनात...

झिल मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Zeel Mehta

लग्नाची तयारी

आता झिलच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.

Zeel Mehta

सोशल मीडिया

नुकतेच झिलने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Zeel Mehta

फोटो...

झिलने बॅचलर पार्टीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.

Zeel Mehta

बोल्ड आणि हॉट

फोटोंमध्ये झिल बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

Zeel Mehta

‘Bride-to-be’

फोटोमध्ये झिलने ‘Bride-to-be’ असं शोल्डर स्ट्रॅप लावला आहे.

अन् घनःश्यामने काढली जान्हवीची अक्कल, नेटकरी झाले भलतेच खूश

येथे क्लिक करा