पुजा बोनकिले
चणा खाणे आरोग्यदायी असते.,
रोजच्या आहारात डाळींचा समावेश केल्यास शरीरात झिंकचे प्रमाणा वाढते.
भोपळ्याच्या बीया खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहते.
टोफू शाकाहारी लोक खाऊ शकतात. तसेच यामध्ये झिंकचे प्रमाण अधिक असते.
मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यदायी असते.
निमितपणे बदाम खाल्ल्यास शरीरात झिंकचे प्रमाण वाढते.
मशरूम खाल्ल्याने झिंकचे प्रमाण वाढते
मूगमध्ये मुबलक प्रमाणात झिंक असते.