48,500 वर्षांपूर्वीच्या व्हायरसमुळे येणार झॉम्बींची लाट?

Sudesh

व्हायरस

गेल्या वर्षी शास्त्रज्ञांनी रशियाच्या बर्फाळ प्रदेशातून एक विषाणू शोधून काढला होता.

Zombie Virus | eSakal

झॉम्बी

सुमारे 48,500 वर्षांपूर्वीच्या या विषाणूला झॉम्बी व्हायरस असं नाव देण्यात आलं होतं.

Zombie Virus | eSakal

महामारी

या विषाणूमुळे जगामध्ये नव्या महामारीचा प्रसार होण्याची भीती आता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

Zombie Virus | eSakal

रिसर्च

Aix मार्सेईले विद्यापीठातील संशोधक जीन-मिशेल क्लेव्हेरी यांनी याबाबतचा रिसर्च प्रसिद्ध केला आहे.

Zombie Virus | eSakal

पोलिओ

या व्हायरसमुळे पुरातन काळातील पोलिओ आजाराप्रमाणे एखाद्या महामारीची साथ येऊ शकते, असंही या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

Zombie Virus | eSakal

विषाणू

हजारो वर्षे बर्फाखाली दबला गेला असूनही, एकपेशीय जीवांना या विषाणूंची लागण होऊ शकते.

Zombie Virus | eSakal

बर्फ

बर्फाची लेअर ही या विषाणूसाठी टाईम-कॅप्सुल ठरली असून; त्यामुळेच हा अद्याप सुस्थितीत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं.

Zombie Virus | eSakal

मानवांना भीती

या विषाणूची मानवाला अद्याप भीती नाही, मात्र याचा विकास झाल्यास ते भीतीदायक ठरणार असल्याचं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं.

Zombie Virus | eSakal

चीनमध्ये घातक विषाणूचा उंदरांवर प्रयोग? महामारीची भीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China New Virus | eSakal
येथे क्लिक करा