जोया अख्तरनं केलं चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या फिजिकल इंटिमसीवर वक्तव्य

Anuradha Vipat

जोया अख्तर

बॉलिवूडची लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शिका जोया अख्तर

सेंसरशिप

आता जोयाने एक मुलाखत दिली आहे. या मुलीखतीत जोया सेंसरशिपवर बोलली आहे

फिजिकल इंटिमसी

जोयानं म्हटलं की, फिजिकल इंटिमसीवर कोणत्याही प्रकारच्या सेंसरशिपची गरज नाही.

सेंसरशिप

पुढे जोया म्हणाली, फिजिकल इंटिमसीवरून सेंसरशिप काढून टाकायली हवी.

कंसेंशुअल इंटिमसी

पुढे जोया म्हणाली, मला वाटतं की स्क्रीनवर कंसेंशुअल इंटिमसी दाखवणं खूप गरजेचं आहे.

त्या चित्रपटांमध्ये...

पुढे जोया म्हणाली, मी ज्या चित्रपटांना पाहून मोठी झाले त्या चित्रपटांमध्ये महिलांना धमकी देणं, मारणं, त्यांना त्रास देणं आणि बलात्कार करण्याचे सीन दाखवण्यात आले आहेत

कंसेंशुअल इंटिमसीचे सीन्स

पुढे जोया म्हणाली, मला वाटतं की मुलांना असे सीन्स पाहण्याची परवानगी देण्या ऐवजी दोन लोकांमध्ये असलेलं प्रेम आणि कंसेंशुअल इंटिमसीचे सीन्स दाखवण्याची परवानगी द्यायला हवी

काय करते दिशा पटानीची बहिण खुशबू पटानी?

येथे क्लिक करा