Holi Bank Holiday : या आठवड्यात बॅंकाना चार दिवस सुट्टी! कामं लवकर पूर्ण करा

RBI ने या सुट्ट्यांचे परिपत्रक काढले आहे
bank holiday
bank holidayesakal
Updated on

या आठवड्यात होळी असल्यामुळे बॅंकाना सुट्टी आहे. Bank Holidays चे दिवस असल्याने येत्या ३ दिवसात बॅंकाची महत्वाची कामं पूर्ण करा. आठवड्यात चार दिवस बॅंका बंद राहणार आहेत. RBI ने या सुट्ट्यांचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार परिपत्रकात प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

bank holiday
Reserve Bank मध्ये सहायक पदासाठी बंपर भरती... मिळणार आकर्षक पगार

अशा असतील सुट्ट्या

17 मार्च - (होलिका दहन) - होलिका दहन असल्यामुळे देहरादून, कानपूर, लखनऊ आणि रांचीमधील बॅंका बंद असणार आहेत.

18 मार्च - (होळी / धुलेती / डोल जत्रा) - होळी असल्याने बॅंका बंद आहेत. पण, मुंबई, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता, तिरुअनंतपुरम या भागातील बॅंका सुरू राहतील.

19 मार्च - (होळी) - होळी असल्याने भुवनेश्वर, इंफाळ, पाटणातील बँका बंद राहतील.

20 मार्च - रविवार - साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.

bank holiday
Pune Metro Job: इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, २१ मार्चपर्यंत करा अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.