Health Budget 2023 : आरोग्य क्षेत्रात मोठी घोषणा, 2047 पर्यंत 'या' आजारांपासून मिळणार मुक्ती

अर्थसंकल्पात देशातील आरोग्य विभागात अनेक नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Health Budget 2023
Health Budget 2023Sakal
Updated on

Health Budget 2023 :  आज देशाचा 2023 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला गेला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM निर्मला सीतारामन) मोदी सरकार 2.0 चा शेवटचा आणि पूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे.

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच हा अर्थसंकल्प देशासाठी विशेष आहे. अर्थसंकल्पात देशातील आरोग्य विभागात अनेक नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मेडिकल कॉलेज लॅब व्यवस्था :

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 मध्ये स्पष्ट केले की, आरोग्य क्षेत्रात अनेक सुधारणांची गरज आहे. त्यामुळे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे.

यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयात अधिकाधिक लॅबची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवीन मशीन आणल्या जातील जेणेकरून भारतात सर्वात मोठ्या आजारावर यशस्वी उपचार करता येतील.

2047 पर्यंत अॅनिमिया संपेल :

सन 2023 च्या अर्थसंकल्पात 2027 पर्यंत अॅनिमिया हा आजार मुळापासून समूळ नष्ट करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कारण दरवर्षी रक्ताअभावी अनेकांचा मृत्यू होतो.

अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोदी सरकारने मॅनहोल्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पीय वर्ष 2023 मध्ये मॅनहोल्समध्ये आता मनुष्य प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Health Budget 2023
Union Budget 2023 : बळीराजासाठी स्टार्टअप ते 'ग्रीन ग्रोथ'; अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून बाहेर आले खास गिफ्ट

औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधनासाठी नवीन कार्यक्रम तयार केला जाईल आणि उद्योगांना संशोधनात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. सार्वजनिक आणि खाजगी वैद्यकीय सुविधांद्वारे संशोधनासाठी निवडक ICMR लॅबमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()