बजाज फायनान्स FD वरील आकर्षक एफडी व्याज दराचे लाभ

बजाज फायनान्स FD वरील आकर्षक एफडी व्याज दराचे लाभ
Updated on
Summary

बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीट्स ‘मध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

Fixed deposit (फिक्स्ड डिपॉझीट) ही एक सुरक्षित आणि संरक्षित गुंतवणूक मानली जाते, ज्यामुळे तुम्हाला बाजारातील चढ-उतारांचा विचार न करता स्वत:चा पैसा वाढवणे शक्य आहे. सध्या आरबीआय 4% चा रेपो रेट ठेवण्याच्या प्रयत्नात आहे, बँक व पोस्टातील बचतीवर 5.50% व्याज दर तुम्हाला कमावता येतो. तुमचा पैसा वाढण्यासाठी अधिक श्रमाचे असेल. बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीट्स ‘मध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

बजाज फायनान्स ‘कडून सर्वाधिक 6.75% पर्यंतचा एफडी रेट देण्यात येतो, तुमची आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी बचतीत वाढ करा. वास्तविक, बँक अथवा पोस्ट ऑफिस एफडी दराच्या तुलनेत बजाज फायनान्स तुलनेने अधिक एफडी व्याज दर देऊ करते. या एफडींवर तुम्हाला आकर्षक लाभाचा आनंद घेणे शक्य आहे.

तुम्ही बजाज फायनान्स एफडीमध्ये कशाकरिता गुंतवणूक करावी, तुमची गुंतवणूक हळूहळू कशी वाढते आणि काळाच्या ओघात संरक्षित होऊ शकते याविषयी जाणून घेण्याकरिता वाचा.

उच्च एफडी व्याज दरांसमवेत अधिक कमाई करा

बाजाराशी निगडीत असलेल्या पर्यायांत गुंतवणुकीचा विचार केल्यास, तुम्हाला सातत्याने आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रित करावे लागते. तरीच फिक्स्ड डिपॉझीट हा एक सुरक्षित पर्याय आहे आणि त्याकरिता तुम्हाला बाजारातील चढ-उतारांवर लक्ष ठेवून राहण्याची आवश्यकता नाही. कारण ज्याक्षणी तुम्ही डिपॉझीट खाते उघडता, त्याक्षणी तुम्हाला मिळणार असलेल्या व्याजाचा दर कुलुपबंद होऊन जातो. सध्याचा पोस्टाचा दर हा 1-3 वर्षांकरिता 5.5% आणि 5 वर्षांसाठी 6.50% पर्यंत असू शकतो. जेव्हा विषय बँक एफडी व्याज दराचा असतो, तेव्हा 3% ते 6.50% असा दर मिळू शकतो. त्या तुलनेत, बजाज फायनान्स उच्चएफडी दर high FD rates वर अधिक रकमेचा परतावा मिळू शकतो. 60 महिन्यांच्या कालावधीत रु 5 लाखांची गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदार कशाप्रकारे आपली रक्कम वाढवतो हे जाणून घेण्यासाठी खालील तक्त्यावर क्लिक करा.

जमा रकमेची सुरक्षा

एफडीचा फायदा तुमचा निधी सुरक्षित पद्धतीने, बाजारातील उतार-चढीचा परिणाम होऊ न देता वाढवणे शक्य आहे. तुमच्या जमा रकमेचे संरक्षण व्हावे म्हणून तुम्ही बजाज फायनान्सच्या विश्वासार्हतेवर विश्वास ठेवू शकता, या पर्यायाला क्रिसिल आणि आयसीआरएकडून अनुक्रमे FAAA आणि MAAA सर्वोच्च स्थिर क्रमवारी आहे. गुंतवणूकदार त्यांची बचत इथे सुरक्षित गुंतवू शकतात, आर्थिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम गुंतवणुकीवर होऊ शकत नाही हे या स्थिरतेतून सिद्ध होते.

एंड-टू-एंड स्वरुपाचा ऑनलाईन गुंतवणूक मंच

तुम्ही घरी बसून स्वत:च्या सोयीनुसार बजाज फायनान्स समवेत गुंतवणूक प्रवासाची सुरुवात करू शकता. केवळ ऑनलाईन अर्ज भरून काही मिनिटांत एफडी बुक करता येते. 60 वर्षांखालील व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक अतिरिक्त 0.10% वार्षिक लाभ कमावू शकतात.

पद्धतशीर जमा योजना (सिस्टमॅटीक डिपॉझीट प्लान) समवेत मासिक बचत करा

बँक आणि पोस्ट ऑफिस एफडीच्या तुलनेत बजाज फायनान्स तुम्हाला पद्धतशीर जमा योजना (सिस्टमॅटीक डिपॉझीट प्लान- एसडीपी) समवेत छोट्या रकमेची जमा ठेवण्याची संधी देते. या योजनेच्या नावाप्रमाणे पद्धतशीर गुंतवणूक योजना (सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान-एसआयपी) सारखीच हा प्लान आहे, ज्यात दर महिन्याला लहान रक्कम गुंतवून आर्थिक उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. तरीच एसडीपी हा एसआयपीप्रमाणे बाजाराशी संलग्न नसतो आणि तो तुम्हाला गुंतवलेल्या निधीच्या सुरक्षित वाढीचे वचन देत नाही.

तुम्हाला 12 ते 60 महिन्यांच्या कालावधीत किमान रु 5000 आणि त्याहून अधिक रकमेची गुंतवणूक करता येईल. तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीसोबत नवीन एफडी नोंदवता येईल. तुम्ही गुंतवणूक परिपक्व होण्याचा अवधी मासिक किंवा एकल परिपक्वता योजना याप्रमाणे निवडू शकता. हे लाभ लक्षात घेता, तुम्हालाBajaj Finance online Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करता येईल आणि घरी आरामात बसून स्वत:चे आर्थिक उद्दिष्ट गाठणे शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.