एका रात्रीत व्हायचे आहे का मालामाल? मग ही बातमी नक्की वाचा...

एका रात्रीत व्हायचे आहे का मालामाल? मग ही बातमी नक्की वाचा...
Updated on

जुनी नाणी मिळवून देतील लाखो रुपये... जर तुम्हाला जुनी नाणी गोळा करायची आवड असेल तर तुम्ही चक्क एका रात्रीत लक्षाधीश बनू शकता. तुमच्या नशिबाचे दार केव्हाही उघडू शकते, काय आहे बातमी जाणून घ्या सविस्तर... जर तुमच्याकडे 50 पैशांचे नाणे असेल तर तुम्हाला कोणतेही परिश्रम न घेता खूप पैसे कमवता येतील... ही काही फेक बातमी नाही बरं का, आम्ही सांगतोय ती बातमी तंतोतंत खरी आणि तुमच्या फायद्याची आहे. 50 पैशांचे नाणे कसे काय बुआ लाखो रुपये मिळवून देतील हा प्रश्न तुमच्या डोक्यात आलाच असेल त्यासाठी पुढे वाचा...

एका रात्रीत व्हायचे आहे का मालामाल? मग ही बातमी नक्की वाचा...
सप्टेंबरपर्यंत नवे निर्बंध कायम, 'या' जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा

घरबसल्या लक्षाधीश होण्यासाठी तुमच्याजवळ एक स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर आणि 2011 सालचे 50 पैशांचे नाणे असणे गरजेचे आहे. आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्हाला OLX वर लॉग इन करावे लागेल. OLX एक ऑनलाईन मार्केटप्लेस आहे जिथे तुम्हाला वस्तू खरेदी आणि विक्री करता येतात.

1 रुपयाची नोट घरबसल्या बनवेल लखपती

OLX वर 2011 च्या 50 पैशांच्या नाण्याची मागणी आहे. हे नाणे मिळवण्यासाठी लोक लाखो रुपये द्यायला तयार आहेत. सरकारने 2011 पासून 50 पैशांची नाणी तयार करणे बंद केले आहे. सोबतच सरकारने याच काळात 25 पैशांची नाणी सुद्धा चलनातून बाद केली आहेत. इथेच खरी गंमत आहे, ती म्हणजे 2011 सालची नाणी तुमच्या जवळ असणे महत्त्वाचे आहे.

2 रुपयांचे नाणे बनवेल मालामाल

25-50 पैशांचे चलन 2011 सालीच बंद झाले होते. दुसरीकडे सरकारने या नाण्यांचा वापर थांबवण्याआधीच लोकांनी ही नाणी वापरणे थांबवले होते, पण आता हेच निरुपयोगी नाणे तुम्हाला मालामाल बनवू शकेल. कसं ते वाचा पुढे...

एका रात्रीत व्हायचे आहे का मालामाल? मग ही बातमी नक्की वाचा...
शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण; शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच!

25 पैशांचे नाणे घरबसल्या बनवेल लक्षाधीश

कशी करावी विक्री ?

सगळ्यात आधी तुम्हाला OLX साइटवर नोंदणी करावी लागेल. यानंतर, तुमच्या जवळ असणाऱ्या नाण्याचा एक फोटो अपलोड करायचा आणि सेल बटणवर क्लिक करायचे

आता खरी अट काय आहे ते जाणून घ्या...

मालामाल होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की त्या नोटवर किंवा नाण्यावर 786 नंबर असला पाहिजे, हाच सर्वात महत्त्वाचा निकष आहे, जर तसे असेल दिवाळी आधीच तुमची दिवाळी साजरी होणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.