आव्हानात्मक वर्ष संपताना आता दिवाळीच्या सुट्ट्यांचे वेध लागले आहेत. अतिशय कष्टाने मिळवलेले आर्थिक स्वातंत्र्य उपभोगण्याची आणि साजरे करण्याची ही योग्य वेळ आहे. हा सण नेहमीसाठी आठवणीत रहावा यासाठी आणि नवीन वर्षात पदार्पण करण्यासाठी कदाचित तुम्हाला तुमच्या घराची रंगरंगोटी करायची असेल, नवे फर्निचर घ्यायचे असेल, प्रेमाच्या माणसांसाठी/मित्र-मैत्रिणींसाठी मेजवानीचा बेत आखायचा असेल, एखादी परदेशवारी करायची असेल, लग्न समारंभ असेल किंवा असेच काहीतरी करायचे असेल. आपल्या बचतीला हात न लावता सणासुदीच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी स्मॉल आणि बिग तिकीट कर्ज (1 लाखापेक्षा कमी किंवा जास्तीचे कर्ज) म्हणून तुम्ही त्वरित पर्सनल लोनचा पर्याय स्वीकारू शकता.
या कर्जाची प्रक्रिया जलद गतीने होते. जर तुम्ही कर्ज देऊ करणार्यांच्या अटींसाठी पात्र असलात तर पर्सनल लोन व्याजाच्या स्पर्धात्मक दराचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. बाजारातील सर्वोत्कृष्ट देणेकर्यांकडेही pre-approved personal loan offers असतात आणि जलद गतीने रोख रक्कम मिळविण्यासाठी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.
या दिवाळीत पर्सनल लोन घेऊन तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा उपभोग कशाप्रकारे घेऊ शकता हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
मोठ्या मंजुरीचा वापर करा आणि तुमचे महत्त्वाचे खर्च आरामात भागवा
बहुतांश आर्थिक संस्था रु. 25 लाखांपर्यंतचे अनुशंगिक मुक्त (कोलॅटरल-फ्री) पर्सनल लोन देऊ करतात. या रकमेचा उपयोग करून तुम्ही या दिवाळीत मोठी खरेदी करू शकता. या पर्सनल लोन मधून स्वत:साठी आणि तुमच्या प्रेमाच्या माणसांसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा, परदेशवारीचा बेत आखा, तुमच्या नातेवाई[कांना कार भेट म्हणून द्या किंवा इतर काही खर्च करा. या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करून कोणत्याही तडजोडीशिवाय हा सण साजरा करण्यासाठी लागणारा निधी सहज मिळवा.
त्वरित मंजुरी मिळवा
जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता तेव्हा तुम्हाला अग्रणी देणेकर्यांकडून लगेच मंजूरी मिळते. त्वरित मंजुरीमुळे कोणत्याही अडचणींशिवाय तुम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या खरेदीचे नियोजन करू शकता. आधी देणेकर्यांच्या अटी वाचून पर्सनल लोन पात्रता निकष तपासून बघा आणि अर्ज करण्यापूर्वी तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात याची खात्री करून घ्या. यांनतर तुम्ही आवश्यक कागदपत्रे सादर करू शकता. पर्सनल लोन असुरक्षित असल्याने यात अतिशय कमी कागदपत्रांची गरज भासते आणि अर्ज करण्याचे काम सोपे होते. कर्जफेडीच्या सर्व अटी नीट तपासून खिशाला चाट बसणार नाही अशा विविध ऑफर्सची तुलना करून सर्वोत्तम पर्सनल लोनची निवड करा.
जलद वितरणाचा लाभ घ्या आणि तातडीच्या गरजांसाठी निधी मिळवा
सणासुदीच्या काळात शेवटच्या क्षणी उद्भवणारे आणि अनपेक्षित खर्च ही सामान्य गोष्ट आहे. अर्थात, 24 तासांच्या आत तुम्हाला जलद पर्सनल लोन घेऊन पुरेसा निधी मिळवता येतो. देणेकर्यांच्या वितरण कालमर्यादा तपासून बघा आणि ज्या संस्थांची ही प्रक्रिया सुलभ असेल, त्यांच्याकडे अर्ज करा. घराची तातडीने दुरुस्ती असो किंवा वैद्यकीय प्रक्रिया असो. थोडाही वेळ न दवडता तुमची तुमच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकता. तुमच्या आर्थिक परिस्थितीवर ताण आणणारा जास्तीचा EMI देणे टाळण्यासाठी जितक्या रकमेची गरज आहे तितकीच रक्कम कर्जाऊ घेतली जाईल याची खात्री करून घ्या.
सुलभतेने कर्जाची परतफेड करा आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा उपभोग घ्या
कोणताही ताण न घेता दिवाळीचा आनंद लुटायचा असेल तर आर्थिक स्वातंत्र्याला धक्का लागू न देणे अतिशय महत्त्वाचे आहे. या त्वरित मिळणार्या पर्सनल लोन्सचा व्याज दर स्पर्धात्मक आणि कालावधी लवचिक असल्यामुळे तुम्ही दर महिन्याला अतिशय सहजपणे हप्ते भरू शकता. loan calculator च्या मदतीने EMI मोजून तुम्ही सर्वात योग्य कालावधी तसेच कर्ज रकमेची निवड करू शकता. यामुळे सुरुवातीच्या पातळीवरच कर्जाची आखणी करण्यासाठी मदत होत असल्याने हा टप्पा अजिबात टाळू नका.
त्वरित पर्सनल लोनमुळे, तुम्ही तुमच्या बजेटच्या बाहेर न जाता, अगदी सोयीस्करपणे दिवाळीचा खर्च करू शकता. ही सगळी वैशिष्ट्ये आणि त्याहूनही अधिक काही असणारा एक पर्याय तुमच्याकडे आहे आणि तो म्हणजे बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोन! 25 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करून तातडीने मंजूरी मिळवू शकता. अतिशय साधे निकष पूर्ण करून आणि कमीत कमी कागदपत्रे सादर करून रोख रक्कम मिळवा.
या कर्जासोबत असलेल्या फ्लेक्सी सुविधेमुळे, कर्ज परतफेडीच्या पहिल्या वर्षात तुम्ही तुमचा मासिक हप्ता 45%* कमी करू शकता. तुम्ही बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोन ॲप डाऊनलोड करून सहजपणे येता-जाता तुमचे कर्ज खाते नियंत्रणात ठेवू शकता. दिवाळीची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून आत्ताच ऑनलाईन अर्ज करा. कर्जाची प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी तुमच्या पूर्व-मंजूर ऑफर्स तपासून बघायला विसरू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.