बावनकशी शुद्ध सोनं खरेदी करा ऑनलाइन, हे आहेत विविध पर्याय

बावनकशी शुद्ध सोनं खरेदी करा ऑनलाइन, हे आहेत विविध पर्याय
Updated on

Gold Investment: देशात कायमच सोने हा पारंपरिक आणि सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्यायआहे. वेळेसोबतच सोने खरेदी करण्याची पद्धतही बदलली आहे. तुम्हाला आताच्या घडीला शुद्ध सोने (Pure Gold) घ्यायचे असेल तर घरबसल्या खरेदी करु शकता. कोणत्याही ज्वेलर्सकडे न जाता तुम्ही ऑनलाइन 24 कॅरेट प्‍युअर गोल्‍ड (24 carat pure gold) मध्ये गुंतवणूक करु शकता.

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)

गोल्‍ड ईटीएफ म्हणजेच पेपर गोल्‍डमध्ये तुम्ही शेअर्ससारखे यूनिट्समध्ये सोने खरेदी करु शकता. हा सोने गुंतवणुकीमधील सगळ्यात स्वस्त पर्याय आहे. हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे, ज्याची खरेदी विक्री स्टॉक एक्सचेंजवर केली जाते. गोल्ड ईटीएफचा बेंचमार्क सराफा बाजारातील सोन्याच्या किंमती असतात. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीसाठी तुमच्याजवळ डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे. गोल्ड ईटीएफसाठी ब्रोकिंग ट्रेडिंग पोर्टलवर ऑनलाइन ऑर्डर करु शकता. यात विक्रीनंतर सोन्याची फिजिकल डिलिव्हरी दिली जात नाही.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond)
सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB) शुद्ध सोने गुंतवणुकीसाठी एक चांगला ऑप्‍शन आहे. SGB मध्ये केंद्र सरकारकडून ठराविक काळामध्ये सोन्याचे दर जारी केले जातात. एसजीबीची मॅच्युरिटी आठ वर्षांची आहे. तर लॉक इन पीरियड पाच वर्षांचा आहे. जर तुम्ही एसजीबीच्या मॅच्युरिटीपर्यंत थांबलात तर तुम्हाला गुंतवणुकीवर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स देण्याची गरज नाही. सोबतच तुम्हाला वार्षिक 2.5 टक्के व्याजही मिळेल. हे व्याज दर सहा महिन्याला मिळेल.

मोबाइल वॉलेटमधून गोल्‍ड शॉपिंग

मोबाइल वॉलेट हा सोन्यात गुंतवणुकीसाठी अतिशय सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. तुमच्या स्मार्टफोनवरुन अगदी चुटकीसरशी तुम्ही यात गुंतवणूक करू शकता, बरं खूप पैशांची गरज नाही. तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात तुम्ही सोने खरेदी करु शकता. ही सुविधा पेटीएम, फोनपेसारख्या मोबाइल वॉलेटमध्ये उपलब्‍ध आहे.

बावनकशी शुद्ध सोनं खरेदी करा ऑनलाइन, हे आहेत विविध पर्याय
पुणे : ग्रामीण भागात निम्म्याहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण

गोल्ड म्यूच्युअल फंड (Gold Mutual Funds)

आता तुम्ही म्‍यूचुअल फंडातूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करु शकता. तुम्ही ऑनलाइन मोड किंवा डिस्ट्रीब्यूटर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकता. यासाठी कोणत्याही डिमॅट अकाउंटची गरज नाही. तुमचा फंड मॅनेजर गोल्ड ईटीएफमध्ये कॉर्पसची गुंतवणूक करतो. गोल्ड म्यूचुअल फंडमध्ये गॅरंटीड खरेदी करा शुद्ध सोने, ऑनलाईन अनेक ऑप्शन्स

Gold Investment:

देशात कायमच सोने हा पारंपरिक आणि सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्यायआहे. वेळेसोबतच सोने खरेदी करण्याची पद्धतही बदलली आहे. तुम्हाला आताच्या घडीला शुद्ध सोने (Pure Gold) घ्यायचे असेल तर घरबसल्या खरेदी करु शकता. कोणत्याही ज्वेलर्सकडे न जाता तुम्ही ऑनलाइन 24 कॅरेट प्‍युअर गोल्‍ड (24 carat pure gold) मध्ये गुंतवणूक करु शकता.

बावनकशी शुद्ध सोनं खरेदी करा ऑनलाइन, हे आहेत विविध पर्याय
पुण्याला वर्षभर पुरेल एवढे पाणी चारही धरणात जमा

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)

गोल्‍ड ईटीएफ म्हणजेच पेपर गोल्‍डमध्ये तुम्ही शेअर्ससारखे यूनिट्समध्ये सोने खरेदी करु शकता. हा सोने गुंतवणुकीमधील सगळ्यात स्वस्त पर्याय

आहे. हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे, ज्याची खरेदी विक्री स्टॉक एक्सचेंजवर केली जाते. गोल्ड ईटीएफचा बेंचमार्क सराफा बाजारातील सोन्याच्या किंमती असतात. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीसाठी तुमच्याजवळ डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे. गोल्ड ईटीएफसाठी ब्रोकिंग ट्रेडिंग पोर्टलवर ऑनलाइन ऑर्डर करु शकता. यात विक्रीनंतर सोन्याची फिजिकल डिलिव्हरी दिली जात नाही.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond)

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB) शुद्ध सोने गुंतवणुकीसाठी एक चांगला ऑप्‍शन आहे. SGB मध्ये केंद्र सरकारकडून ठराविक काळामध्ये सोन्याचे दर जारी केले जातात. एसजीबीची मॅच्युरिटी आठ वर्षांची आहे. तर लॉक इन पीरियड पाच वर्षांचा आहे. जर तुम्ही एसजीबीच्या मॅच्युरिटीपर्यंत थांबलात तर तुम्हाला गुंतवणुकीवर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स देण्याची गरज नाही. सोबतच तुम्हाला वार्षिक 2.5 टक्के व्याजही मिळेल. हे व्याज दर सहा महिन्याला मिळेल.

मोबाइल वॉलेटमधून गोल्‍ड शॉपिंग

मोबाइल वॉलेट हा सोन्यात गुंतवणुकीसाठी अतिशय सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. तुमच्या स्मार्टफोनवरुन अगदी चुटकीसरशी तुम्ही यात गुंतवणूक करू शकता, बरं खूप पैशांची गरज नाही. तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात तुम्ही सोने खरेदी करु शकता. ही सुविधा पेटीएम, फोनपेसारख्या मोबाइल वॉलेटमध्ये उपलब्‍ध आहे.

गोल्ड म्यूच्युअल फंड (Gold Mutual Funds)

आता तुम्ही म्‍यूचुअल फंडातूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करु शकता. तुम्ही ऑनलाइन मोड किंवा डिस्ट्रीब्यूटर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकता. यासाठी कोणत्याही डिमॅट अकाउंटची गरज नाही. तुमचा फंड मॅनेजर गोल्ड ईटीएफमध्ये कॉर्पसची गुंतवणूक करतो. गोल्ड म्यूचुअल फंडमध्ये एसआयपी (SIP)मधूनही गुंतवणूक करता येते. तर दुसरीकडे गरज असेल तेव्हा तुम्ही केव्हाही हे सोने विकू शकता.

एसआयपी (SIP)मधूनही गुंतवणूक करता येते. तर दुसरीकडे गरज असेल तेव्हा तुम्ही केव्हाही हे सोने विकू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()