आता Income Tax Return भरण्यासाठी नवे ‘वेब पोर्टल’

नवे ‘पोर्टल’ अधिकाधिक ‘यूजर फ्रेंडली’ बनविण्यात येणार आहे
ITR
ITRITR
Updated on

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभाग करदात्यांसाठी (Income Tax) येत्या सात जूनपासून नवे ‘ई-फाइलिंग वेब पोर्टल’(new web portal for taxpayers) सुरू करण्याची शक्यता आहे. सध्या चालू असलेले ‘वेब पोर्टल’ १ ते ६ जून दरम्यान बंद ठेवले जाणार असल्याचे समजते.

नवे ‘पोर्टल’ अधिकाधिक ‘यूजर फ्रेंडली’ बनविण्यात येईल. त्याच्या तयारीसाठी आणि स्थलांतर करण्याच्या कामांसाठी सध्याचे पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in हे एक ते सहा जूनपर्यंत सहा दिवस उपलब्ध राहणार नाही.

ITR
करदात्यांसाठी खूशखबर! ITR भरण्याची मुदत वाढली

ते सात जूनपासून कार्यान्वित केले जाईल. ‘ई-फाइलिंग पोर्टल’चा ( ITRs filing ) वापर करदात्यांद्वारे त्यांचे वैयक्तिक किंवा व्यवसाय प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्यासाठी आणि परतावा व इतर कामांच्या कर विभागाकडे (Income Tax Department) तक्रार करण्यासाठी केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.