LinkedIn वर महिलेने कामाच्या अनुभवात लिहिलं Sex Work, नेटिझन्सनी केलं कौतुक

ही प्रोफाईल कोणत्या डॉक्टर, इंजिनीअर किंवा आयटी कंपनीत काम करण्यासाठी नाही तर सेक्स वर्करची आहे.
Linked In Profile
Linked In ProfileSakal
Updated on

प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला एक उत्तम जॉब मिळावा. यासाठी अनेकजण लिंक्डइन(Linkdin)वर आपल्या क्षेत्राशी संबंधीत प्रोफाईल तयार करतात. सध्या Linkdin वरील अशीच एक प्रोफाईल चर्चेचा विषय ठरली आहे. ही प्रोफाईल पाहून तुम्ही अचंबित व्हाल.

ही प्रोफाईल कोणत्या डॉक्टर, इंजिनीअर किंवा आयटी कंपनीत काम करण्यासाठी नाही तर सेक्स वर्करची आहे. हो या प्रोफाईल मध्ये आपल्या कामाबद्दल माहिती शेअर केली. (linkedIn user proudly added sex work as experience post goes viral)

Linked In Profile
कोरोनाची दहशत कायम! पुन्हा पुन्हा संक्रमित करणारा नवा व्हेरिएंट

सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेने लिंक्डइनवर कामाचा अनुभव सांगताना 'सेक्स वर्क' लिहिले आहे. सोशल मीडियावर 9,000 हून अधिक फॉलोअर्स असलेल्या एरियल इगोझी नावाच्या महिलेने तिच्या लिंक्डइन प्रोफाइलवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Linked In Profile
आता वर्क फ्रॉम होमसाठी 'या' देशात कायदा; लाखो भारतीयांना होणार फायदा

एरियल इगोझीने प्रोफाईलमध्ये तिच्या सेक्स वर्कर लिहिण्याचे कारणही दिले आहे. ती म्हणाली "मी दोन आठवड्यांपूर्वी नोकरी सोडली होती आणि कारण मी सेक्स वर्क करू शकत होते. ज्यांना पैसे द्यायचे नाहीत त्यांच्याकडून नकार घेण्यास मिळाला तरी मला काही अडचण नाही”

इगोजीने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सकारात्मक-नकारात्मक अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या पोस्टवर दिसताहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.