Paytm पेमेंट्स बँकेला नवे ग्राहक जोडण्यावर RBI चे निर्बंध

RBI
RBI
Updated on
Summary

RBI कडून तात्काळ आदेश देत नवे ग्राहक जोडणे थांबवण्यास सांगण्यात आलंय.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँखेवर निर्बंध लादले असून यापुढे नव्या ग्राहकांना जोडता येणार नसल्याचं सांगितलं आहे. RBI कडून तात्काळ आदेश देत नवे ग्राहक जोडणे थांबवण्यास सांगण्यात आलंय. बँकेला IT Audit नियुक्त करून त्यांच्या आयटी सिस्टिमचे ऑडिट करण्यास सांगितलं आहे. आयटी ऑडिटर्सच्या अहवालानंतर पेटीएम पेमेंट बँकेला नव्या ग्राहक जोडणीसंदर्भातील परवानगी देण्यात येईल.

पेटीएमचे सीईओ आणि संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेड यांची पेटीएम बँक आहे. यामध्ये जवळपास ५८ मिलियन ग्राहक आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा हेच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.