Share Market: शेअर बाजारात तेजी, फार्मा अन् उर्जा क्षेत्रात दोन टक्क्यांपर्यंत वाढ

ऑटो, रिॲलिटी, ऑईल ॲन्ड गॅस, फार्मा आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ
Share Market Updates
Share Market Updatesesakal
Updated on

आज शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 133 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स आज 0.67 टक्यांनी वाढून 59,863 अंकावर पोहोचला. तर निफ्टीत 0.76 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,831 अंकावर स्थिरावला.

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर खुल्या झालेल्या शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला ठरला. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात होताच निफ्टीने 17800 अंकांची पातळी ओलांडली होती. तर, सेन्सेक्सने 59700 अंकांची पातळी ओलाडली होती

आज ऑटो, रिॲलिटी, ऑईल ॲन्ड गॅस, फार्मा आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.