Share Market : हे 2 दमदार स्टॉक्स देतील भरघोस कमाई, तज्ज्ञांना विश्वास

शेअर्समध्ये पैसे गुंतवून तुम्ही मजबूत नफा कमावू शकता
Share Market
Share Marketesakal
Updated on

Share Market : शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी मजबूत स्टॉकची लिस्ट आणली आहे. या शेअर्समध्ये पैसे गुंतवून तुम्ही मजबूत नफा कमावू शकता असा विश्वास भसीन यांनी व्यक्त केला आहे.

Share Market
Share Market: तेजीला मोठा ब्रेक; सेन्सेक्स 554 तर निफ्टी 158 अंकांनी घसरला

डॉलरमध्ये जी तेजी दिसत आहे, ती आता कमी व्हायला लागली आहे. त्यामुळे मेटल आणि आयटी शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. त्याच वेळी, जागतिक चलनवाढीच्या आकडे ऑगस्ट महिन्यात सब्साइड करायला लागले आहेत. अशा परिस्थितीत, इक्विटी चांगल्या स्थानांवर पोहोचली आहे आणि भारत आउटपरफॉर्म करत आहे. पर्सिस्टंट, झी, बीईएल, पिरामल, एमफेसिस, एचसीएल टेक, टीसीएस फुट, एस्कॉर्ट कुबोटा हे सगळे शेअर्स चांगले परफॉर्म करत आहेत. तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना हे शेअर्स होल्ड करायचा सल्ला दिला आहे.

Share Market
Share Market: शेअर बाजारात तेजी; निफ्टी 18 हजार पार

पण आज संजीव भसीन तुमच्यासाठी जे शेअर्स घेऊन आले आहेत ते वेगळे आहेत. सगळ्यात आधी त्यांनी बिर्लासॉफ्ट फ्युचरची (BirlaSoft Fut) निवड केली आहे. दुसरीकडे, त्यांनी गोदरेज कंझ्युमर फ्युचरचाही (Godrej Consumer Fut) या निवडीत समावेश केला आहे. हे दोन्ही शेअर्स येत्या काळात दमदार परफॉर्म करतील असा विश्वास भसीन यांनी व्यक्त केला आहे.

Share Market
share market: शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स 331 तर निफ्टी 110 अंकांवर

बिर्लासॉफ्ट फ्युचर (BirlaSoft Fut)

  • सीएमपी (CMP) - 337.60 रुपये

  • टारगेट (Target) - 350 रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 328 रुपये

Share Market
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 240 तर निफ्टी 74 अंकांवर

गोदरेज कंझ्युमर फ्युचरचाही (Godrej Consumer Fut)

  • सीएमपी (CMP) - 954 रुपये

  • टारगेट (Target) - 1000/1020 रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 925 रुपये

Share Market
Share Market: आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()