Best Stocks to Buy: शेअर बाजारात (Share Market) खरेदीसाठी, शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी कॅश मार्केटचे 2 आणि फ्युचर्स मार्केटमधून 1 शेअर निवडला आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही विकास सेठींनी सांगितलेल्या या 3 स्टॉक्सचा विचार नक्की करु शकता. तुम्ही या शेअर्समध्ये अगदी शॉर्ट टर्ममध्ये (Short Terms) चांगले पैसे कमवू शकता. कोणते आहेत हे शेअर्स आणि का खरेदी करायचे ते जाणून घेऊयात.
विकास सेठी यांची निवड-
विकास सेठी यांनी खरेदीसाठी कॅश मार्केटमधून त्रिवेणी टर्बाइन (Triveni Turbine) आणि दालमिया भारत शुगरची (Dalmia Bharat Sugar) निवड केली आहे आणि फ्युचर्स मार्केटमधून एसबीआय फ्युचरची (SBI Future) निवड केली आहे. विकास सेठी यांनी शॉर्ट टर्मसाठी हे शेअर्स निवडले आहेत. जेणेकरुन गुंतवणुकदारांना चांगली कमाई करता येईल.
सीएमपी (CMP) - 457.70 रुपये
टारगेट (Target) - 470 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 440 रुपये
सीएमपी (CMP) - 210.15 रुपये
टारगेट (Target) - 220
स्टॉप लॉस (Stop Loss) - 200
सीएमपी (CMP) - 544.75 रुपये
टारगेट (Target) - 560 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 535 रुपये
शेअर बाजार तज्ज विकास सेठींनी गुंतवणुकदारांना या 3 अर्समध्ये शॉर्ट टर्ममध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरुन कमी काळात चांगले पैसे कमावता येतील.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.