या स्टॉकची कमाल, 10 वर्षात 6000% वाढ…

गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये प्रचंड घसरण होऊनही त्याने आपल्या भागधारकांना लाँग टर्म परतावा दिला आहे.
Share Market Updates | Stock Market News
Share Market Updates | Stock Market Newssakal
Updated on

ऍस्ट्रलचा (Astral) स्टॉक वर्षभर बेस बिल्डिंग मोडमध्ये आहे. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये प्रचंड घसरण होऊनही त्याने आपल्या भागधारकांना लाँग टर्म परतावा दिला आहे. गेल्या 10 वर्षांत एनएसईवर एस्ट्रलच्या (Astral) शेअरची किंमत 25.75 रुपयांवरून 1632.60 रुपयांपर्यंत वाढली आहे. या काळात या शेअरमध्ये 6,000 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

गेल्या एका महिन्यात ऍस्ट्रल (Astral) शेअरची किंमत 1712 रुपयांवरून 1632 रुपयांपर्यंत खाली आली आहे. या कालावधीत त्यात सुमारे 5 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याच वेळी, यावर्षी आतापर्यंत ऍस्ट्रल शेअरची किंमत 2332 रुपयांवरून 1632 रुपयांपर्यंत खाली आली आहे. या कालावधीत त्यात सुमारे 30 टक्क्यांनी घट झाली आहे. (this stock has returned 6000 percent growth in 10 years)

Share Market Updates | Stock Market News
विमान प्रवाशांसाठी वाईट बातमी; SpiceJet चं तिकीट महागणार; जाणून घ्या किती होणार किंमत?

असं असतानाही गेल्या 5 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षात, ऍस्ट्रल (Astral) शेअरची किंमत सुमारे 415 रुपयांनी वाढून 1632 रुपयांवर पोहोचली आहे. या काळा ते सुमारे 290 टक्क्यांनी वाढले आहे.
त्याचप्रमाणे, गेल्या 10 वर्षांत, हा मल्टीबॅगर स्टॉक एनएसईवर सुमारे 25.75 रुपयांवरून 1632.60 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 6,000 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Share Market Updates | Stock Market News
बचत खाते पंतप्रधान जन धन योजनेशी जोडल्यास सरकारकडून मिळतील असे लाभ

10 वर्षात 1 लाखाचे 63 लाख
एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 63 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.