Gold Rate : सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ! जाणून घ्या आजचे नवे दर

१०० ग्रॅम सोन्याचा दर गुरूवारच्या तुलनेत १०० रूपयांनी वाढलाय.
Check Today's Gold Price Updates
Check Today's Gold Price Updatesesakal
Updated on

तुम्हाला जर आज सोने घ्यायचे असेल तर आजचा सोन्याचा दर तुम्ही जाणून घ्यायला हवा. आज १ ग्रॅम सोन्याचा दर ४९६६ रूपये इतका आहे तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव ४,९६,६०० इतका आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर गुरूवारच्या तुलनेत १०० रूपयांनी वाढलाय.

Check Today's Gold Price Updates
खाण्यापासून शॉपिंगपर्यंत कोरोनामुळे बदलल्या लोकांच्या सवयी!

आता लग्नसमारंभ जोरदार सुरू आहे. त्यामुळे आता सोन्याचा दर वाढत राहण्याची शक्यता आहे.देशातील काही महत्त्वांच्या शहरातील आजचा २४ कॅरेट सोन्याचा दर खालीलप्रमाणे (Check Today's Gold Rate)

चेन्नई - ₹49,450

मुंबई - ₹49,660

दिल्ली - ₹49,210

कोलकत्ता - ₹49,210

बँगलोर - ₹49,210

हैदराबाद - ₹49,210

पुणे - ₹49,060

नागपूर - ₹49,660

सुरत - ₹45,110

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.