India : दोन्ही आघाड्यांवर हवी प्रतिबंधात्मक व्यूहरचना

China & Pakistan : भारताला चीन आणि पाकिस्तानसाठी स्पष्ट लष्करी सज्जता तयार करणे गरजेचे आहे. यासाठी खर्चाचे योग्य नियोजन आणि कमी खर्चात आवश्यक यंत्रणा तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
India China Pakistan
India China Pakistan sakal
Updated on

India needs clear defensive readiness against China Pakistan

दोन आठवड्यांपूर्वी जीडीपी आणि अर्थसंकल्प या दोन्हींच्या अनुषंगाने भारताच्या संरक्षण खर्चात घट झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. युद्ध सज्जतेसाठी पुढील चार वर्षांत १.९ टक्क्यांवरून हा खर्च जीडीपीच्या २.५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर आणि अतिरिक्त निधी कुठे गुंतवायचा याबद्दल मत मांडण्याचे वचन दिले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.