Michael Waltz New National Security Advisor : येत्या 20 जानेवारी 2025 रोजी वॉशिंगट्न येथे अमेरिकेचे अध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे. निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्याच आठवड्यापासून त्यांनी मंत्रिमंडळाचे गठन सुरू केले असून, एकामागून एक नेमणुका जाहीर केल्या आहेत.