Quad Sanghatna VS China : क्वाड संघटना विरूद्ध चीन - व्यूहात्मक स्पर्धा

Quad Sanghatna VS China : क्वाड संघटना आणि चीन यांच्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्रात व्यूहात्मक स्पर्धा वाढत आहे. नाविक शक्ती आणि चीनच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया एकत्र येत आहेत.
Quad Sanghatna VS China
Quad Sanghatna VS Chinasakal
Updated on

Strategic Competition between Quad Alliance And China

वॉशिंग्टन व होनोलुलु येथील `इस्ट-वेस्ट सेन्टर’च्या विद्यमाने चीनचे परराष्ट्र धोरण, आशिया पॅसिफिक मधील वाढता प्रभाव आदींच्या संदर्भात निरनिराळ्या परिसंवादातून चर्चा सुरू आहे. वॉशिंग्टनच्या `इस्ट-वेस्ट सेन्टर’चे उपाध्यक्ष प्रसिद्ध विश्लेषक डॉ सातू लिमये हे आहेत, तर होनोलुलुच्या `इस्ट-वेस्ट सेन्टर’च्या अध्यक्ष मेजर जनरल श्रीमती सुझन व्हारेस लुम या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.