पाण्याने वेढलेले ऐतिहासिक व्हेनिस आणि ग्रामीण इटलीचा प्रवास..

युरोपच्या तीन आठवड्यांच्या सहलीवर जॅकलीन आणि मुलगी अदितीसह आलेलो असताना रोममध्ये काही दिवस तेथे घालवल्यानंतर फ्रान्सला परतण्याआधी आमच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले होते.
venice city
venice citysakal
Updated on

'बुधवारी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. रोममध्येच राहून व्हॅटिकनमध्ये सेंट पीटर स्केअरमध्ये पोप बेनेडिक्ट यांचे प्रवचन ऐकणे किंवा त्या दिवशी व्हेनिस शहराला भेट देण्याचे. ठरवा काय करायचे, व्हेनिसला जायचे असेल तर रेल्वेची तिकिटे आजच बुक करावी लागतील.'

युरोपच्या तीन आठवड्यांच्या सहलीवर जॅकलीन आणि मुलगी अदितीसह आलेलो असताना रोममध्ये काही दिवस तेथे घालवल्यानंतर फ्रान्सला परतण्याआधी आमच्यासमोर हे दोन पर्याय ठेवण्यात आले होते. या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करणे मला काहीच अवघड नव्हते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.