Maharashtra Cyber Department: “गुन्हेगारी प्रवृत्तींचे उदात्तीकरण करणारे टी-शर्ट विकणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मविरुद्ध FIR नोंदवला”

Maharashtra Cyber Department: महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने सोशल मीडियासह विविध डिजिटल माध्यमांचे निरीक्षण सुरु केले आहे. त्यांचा उद्देश समाजात गोंधळ निर्माण करणारे आणि गैरकृत्यांना प्रोत्साहन देणारे विषय शोधणे आहे.
Maharashtra Cyber Department
Maharashtra Cyber Departmentsakal
Updated on

महाराष्ट्र राज्य सायबर विभाग: महाराष्ट्र राज्य सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रातील कारवाईसाठी एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. महाराष्ट्र सायबर विभाग सोशल मीडियासह विविध डिजिटल माध्यमांचे निरीक्षण करत असून, समाजात गोंधळ निर्माण करणारे व गैरकृत्यांना प्रोत्साहन देणारे विषय शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.