आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 नोव्हेंबर 2024

पंचांग - १४ नोव्हेंबर २०२४ साठी गुरुवार : कार्तिक शुद्ध १३/१४, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ४.३६, चंद्रास्त पहाटे ५.५०, वैकुंठ चतुर्दशी, आवळी पूजन- भोजन, आवळीच्या झाडाखाली विष्णूपूजन, अरुणोदयी शिवपूजन, श्री गोरक्षनात्र प्रकट दिन, भारतीय सौर कार्तिक २३ शके १९४६.
 panchang 6th november 2024
panchang 14th November 2024 Sakal
Updated on

पंचांग -

१४ नोव्हेंबर २०२४ साठी गुरुवार :

कार्तिक शुद्ध १३/१४, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ४.३६, चंद्रास्त पहाटे ५.५०, वैकुंठ चतुर्दशी, आवळी पूजन- भोजन, आवळीच्या झाडाखाली विष्णूपूजन, अरुणोदयी शिवपूजन, श्री गोरक्षनात्र प्रकट दिन, भारतीय सौर कार्तिक २३ शके १९४६.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.