Angarki Chaturthi 2023 : तब्बल २७ वर्षांनी जुळला असा योग, उपासनेने पूर्ण होतील सर्व इच्छा

यंदा संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली असून यात नक्षत्रांचा एक दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे या दिवशी गणेशाची उपासना केल्यास आश्चर्यकारक फळ मिळतील.
Angarki Chaturthi 2023
Angarki Chaturthi 2023esakal
Updated on

Angarki Chaturthi 2023 : वर्षात १२ महिन्यांमध्ये एकुण २४ चतुर्थी पैकी १२ कृष्णपक्षात असतात तर १२ शुक्ल पक्षात असतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. त्यातही जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी चतुर्थी म्हटली जाते. इतर संकष्टी चतुर्थीपेक्षा याला विशेष महत्व आहे.

देशभरात भाविक या चतुर्थिला विशेष महत्व देतात. देशभरात विविध गणेश मंदिरं या काळात भक्तगणांनी भरून जातं. मंदिराबाहेर भाविकांच्या तासन् तास रांगा लागलेल्या असतात.

Angarki Chaturthi 2023
Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टीला बनवा खास फराळी बटाटेवडा!

नक्षत्रांच्या गणनेत अनेक वर्षां दुर्मिळ संयोग

यावेळी अश्लेषा नक्षत्रात मंगळवारी सर्वार्थ सिध्दी योगात अंगारकी चतुर्थी आली आहे. त्यामुळे हा विशेष प्रबळ योग तयार झाला आहे. अशा प्रकारचा योग साधारण २७ वर्षांनंतर बनतो. त्यामुळे या दिवशी गणेशाची पुजा, अनुष्ठान केल्याने त्याचे विशेष फळ मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.