Astro Tips : शुक्रवारी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर...

शुक्रवारी काही गोष्टी पूर्ण श्रध्देने काही गोष्टी केल्याने कायम समृध्दी राहते असं मानलं जातं. जाणून घेऊया.
Astro Tips
Astro Tipsesakal
Updated on

Friday Astro Tips : शुक्रवार लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी पुर्ण विश्वासाने आणि श्रध्देने काही गोष्टी पाळल्या तर लक्ष्मीची कृपा होते आणि धन वैभवाची कमतरता जाणवत नाही, असं म्हटलं जातं. शुक्रावारी शुक्र ग्रहाशी संबंधित मानलं जातं. शुक्रदेव सुख-सौंदर्य आणि रोमांसचं कारक मानलं जातं.

  • या दिवशी काही गोष्टी खरेदी करू नये, कोणत्या ते जाणून घेऊ

  • या दिवशी चुकूनही प्रॉपर्टीशी निगडीत काम करू नका.

  • स्वयंपाक घर आणि पूजापाठ संदर्भात वस्तूंचीपण या दिवशी खरेदी करू नका.

Astro Tips
Astro Tips : नामस्मरण नेमकी कोणती माळ घेऊन करावे?

काय खरेदी करावं

  • शुक्रवारी नवीन कपडे खरेदी केले की, लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

  • या दिवशी सिल्व्हर रंगाचे वाहन खरेदी करणं शुभ ठरतं.

  • कला, संगीत, गॅजेट्स आणि सजावटीशी, सौंदर्य प्रसाधने खरेदी करणं चांगलं समजलं जातं.

Astro Tips
Astro Tips For Sleep : रोज झोपेचं खोबरं होतंय; वास्तूशास्त्रातील हे उपाय करतील शांत झोपायला मदत

आज ही कामं करू नका

  • पैशांची देवाण घेवाण, असं केल्याने लक्ष्मीची अवकृपा होते असं मानलं जातं.

  • कोणाला साखर देऊ नका, असं केल्यानं शुक्र कमकूवत होतो.

  • स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.

  • अस्वच्छ, फाटलेले कपडे घालणं अशुभ मानलं जातं.

Astro Tips
Astro Tips: थांबा!! कणिक मळताना या चुका अजिबात करू नका

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com