Astro Tips for Marriage : लग्नाचं वय होऊनही लग्न जमत नाही, करा हे उपाय

हळूहळू वृद्धत्व सुरू होते आणि जीवनसाथी मिळणे कठीण होते
Astro Tips for Marriage
Astro Tips for Marriageesakal
Updated on

लग्नाचे वय होऊनही लग्न होत नाही. हळूहळू वृद्धत्व सुरू होते आणि जीवनसाथी मिळणे कठीण होते. अनेक वेळा लग्नात विविध अडथळे येतात. या समस्यांवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. पाहुयात काय आहेत ते उपाय

1. जर तुमच्या घरात मुलगी असेल आणि लग्नाचे वय झाल्यानंतरही लग्न होत नसेल याबाबतीत वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांचे असं म्हणणं आहे की जर एखाद्या मुलीच्या बाबतीत असं होत असेल तर तिची खोली पश्चिम दिशेला करावी. असं केल्याने मुलीचे लग्न लवकर होईल.

2. खोलीच्या दिशेशिवाय खोली जिथे स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाश येतो अशी असावी. खोलीत खिडक्या असणे खूप शुभ असते.

Astro Tips for Marriage
Tips for Marriage: लग्नाला विलंब होतोय, घाबरू नका; हे उपाय करा लवकरच घरात वाजतील सनई चौघडे

3. लॅपटॉप, टीव्ही यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मुलीच्या बेडरूममध्ये ठेवू नयेत. खोलीत जाण्यापूर्वी, शूज आणि चप्पल बाहेर काढावी .

4. झोपताना अंथरुणावर गुलाबी रंगाची चादर वापरल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. यासोबतच मुलीने पूजा करताना लाल रंगाचे कपडे वापरावे.

Astro Tips for Marriage
Marriage Tips : लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला कसं करावं खूश? जाणून घ्या टिप्स

5. कोणत्याही शुभ प्रसंगी पार्वती आणि शिवाच्या विवाहाचे चित्र लावावे. असं केल्याने घरामध्ये लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल.

6. अनेक वेळा कुंडलीतील दोषांमुळे वैवाहिक जीवनात अडचणी येतात. जर तुमच्या घरात असा मुलगा असेल ज्याचे वय असूनही लग्न होत नसेल तर मुलांनी शुक्रवारी व्रत करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.