Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 मे 2023

सोमवार : वैशाख कृष्ण ३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, चंद्रोदय रात्री ९.५०, चंद्रास्त सकाळी ७.५८, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर वैशाख १८ शके १९४५.
Daily Panchang 2nd april 2023
Daily Panchang 2nd april 2023esakal
Updated on

पंचांग

सोमवार : वैशाख कृष्ण ३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, चंद्रोदय रात्री ९.५०, चंद्रास्त सकाळी ७.५८, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर वैशाख १८ शके १९४५.

दिनविशेष

२००८ : बीजिंग ऑलिंपिकची विशेष ज्योत चिनी गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखरावर नेऊन प्रज्वलित केली.

२००८ : अभिनव बिंद्रापेक्षा सरस कामगिरी करून संजीव राजपूत याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.