Panchang 23 June : आज फणस खावू नये, पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२६ ते स.१०:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
Panchang esakal
Updated on

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक २३ जून २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ २ शके १९४५

  • सूर्योदय -०६:०३

  • सूर्यास्त -१९:१०

  • चंद्रोदय - १०:११

  • प्रात: संध्या - स.०४:५७ ते स.०६:०३

  • सायं संध्या -  १९:१० ते २०:१५

  • अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:३२

  • प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२०

  • निशीथ काळ - २४:१४ ते २४:५८

  • राहु काळ - १०:५८ ते १२:३७

  • यमघंट काळ - १५:५३ ते १७:३२

  • श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२६ ते स.१०:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०७:४२ ते ०९:२०

  • अमृत मुहूर्त--  ०९:२० ते १०:५८

  • विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४०

  • पृथ्वीवर अग्निवास १७:४९ प.

  • बुध मुखात आहुती आहे.

  • शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी अनुकूल दिवस आहे.

Panchang
Astro Tips : घरातून निघताच हे 5 संकेत मिळाले तर समजा 'अच्छे दिन' आले
  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - पंचमी(१७:४९ प.नं.षष्ठी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - मघा(२९:०७ प.नं.पूर्वाफाल्गुनि)

  • योग - वज्र(२६:३३ प.नं. सिद्धि)

  • करण - बालव(१७:४९ प.नं.कौलव)

  • चंद्र रास - सिंह

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मेष

Panchang
Astro Tips : शास्त्रानुसार या दोन दिवशी अगरबत्ती लावणे निषिद्ध

काय करावे अन् काय टाळावे

  • या दिवशी फणस खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.

  • देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर,कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.