धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
दिनांक ८ जुलै २०२३
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १७ शके १९४५
महत्वाच्या वेळा
सूर्योदय -०६:०८
सूर्यास्त -१९:१२
चंद्रोदय - २३:३४
प्रात: संध्या - स.०५:०२ ते स.०६:०८
सायं संध्या - १९:१२ ते २०:१७
अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३५
प्रदोषकाळ - १९:१२ ते २१:२३
निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१
राहु काळ - ०९:२४ ते ११:०१
यमघंट काळ - १४:१७ ते १५:५६
श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध
शुभ वेळा
सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०२ ते दु.०१:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
लाभदायक
लाभ मुहूर्त-- १४:१८ ते १५:५६
अमृत मुहूर्त-- १५:५६ ते १७:३४
विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२
पृथ्वीवर अग्निवास नाही
गुरू मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४५
संवत्सर - शोभन
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म(सौर)
मास - आषाढ
पक्ष - कृष्ण
तिथी - षष्ठी(२६:१९ प.नं.सप्तमी)
वार - शनिवार
नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(२४:४५ प.नं.उत्तराभाद्रपदा)
योग - सौभाग्य(२१:१७ प.नं. शोभन)
करण - गरज(१५:२९ प.नं.वणिज)
चंद्र रास - कुंभ (१९:०७ नं.मीन)
सूर्य रास - मिथुन
गुरु रास - मेष
काय करावे अन् काय टाळावे
या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.
शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.
‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.
दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना सायं.०७:०७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
www.deshpandepanchang.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.