Panchang: कोजागिरी पौर्णिमेला केशरी वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५१ ते दु.०२:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Daily Panchang
Daily Panchangsakal
Updated on

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ ॲाक्टोबर २०२२ (Daily Panchang 9 october 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १७ शके १९४४

आज सूर्योदय ०६:३० वाजता तर सूर्यास्त १८:१३ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १८:०७ वाजता तर प्रात: संध्या ही स.०५:१६ ते स.०६:३० दरम्यान होणार. आज सायं संध्या ही १८:१३ ते १९:२७ दरम्यान होणार तर अपराण्हकाळ हा १३:३२ ते १५:५३ दरम्यान होणार. आज प्रदोषकाळ हा १८:१३ ते २०:४१ दरम्यान होणार तर निशीथ काळ २३:५७ ते २४:४६ दरम्यान होणार. आज राहु काळ हा १६:४५ ते १८:१३ दरम्यान होणार. आज यमघंट काळ हा १२:२२ ते १३:५० दरम्यान होणार.

आज श्राद्धतिथी ही पौर्णिमा श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी दु.०२:४८ नं.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५१ ते दु.०२:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तीळ खावू नये. या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

Daily Panchang
Kojagiri Purnima 2022: आटलेल्या दुधाचे आयुर्वेदिक आणि मनोवैज्ञानिक महत्त्व काय? जाणून घ्या...

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - ०९:२६ ते १०:५४

  • अमृत मुहूर्त - १०:५४ ते १२:२२

  • विजय मुहूर्त - १४:१९ ते १५:०६

पृथ्वीवर अग्निवास नाही. चंद्र मुखात आहुती आहे. शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे. शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - आश्विन

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - पौर्णिमा(२६:१५ प.नं. प्रतिपदा)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(१७:११ प.नं. रेवती)

  • योग - ध्रुव(२०:२४ प.नं.व्याघात)

  • करण - भद्रा(१४:४७ प.नं. बव)

  • चंद्र रास - मीन

  • सूर्य रास - कन्या

  • गुरु रास - मीन

Daily Panchang
Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी प्रसन्न होणार; या ४ राशींची भरभराट होणार

विशेष:- भद्रा १४:४७ प., स्नानदानासाठी पौर्णिमा, शरद पौर्णिमा, *कोजागरी पौर्णिमा, रात्री लक्ष्मीइंद्र पूजन,श्री राहु जयंती, आकाशदीपदान, कार्तिक स्नानारंभ, ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे, महर्षी वाल्मिकी जयंती, अन्वाधान, ईद-ए-मिलाद

या दिवशी पाण्यात केशर व गंगाजल टाकून स्नान करावे. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. सूर्यदेवास केशर भाताचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस गह दान करावे. दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.