Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला 'या' तीन राशी होतील मालामाल, तुमची रास यात आहे का?

या वर्षी गुढी पाडवा कोणत्या राशीसाठी फलदायक असणार आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
Gudi Padwa 2023 Horoscope
Gudi Padwa 2023 Horoscopesakal
Updated on

Gudi Padwa 2023: गुढीपाडवा हा मराठी वर्षातील पहिला सण. गुढी पाडव्याला साडीतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. चांगल्या कामासाठी हा दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे अनेकजण या दिवशी गृहप्रवेश, वस्तू खरेदी किंवा असे अनेक शुभ कार्य करतात.

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्ताचा आपल्या राशींवरही तितकाच सकारात्मक परिणाम पडतो. या वर्षी गुढी पाडवा कोणत्या राशीसाठी फलदायक असणार आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (gudi padwa is lucky for these three zodiac signs horoscope astrology )

Gudi Padwa 2023 Horoscope
Devendra Fadnavis Astrology : यंदा होळीत 'या' रंगामुळे वाढणार फडणवीसांचा राजकीय प्रभाव, वाचा ज्योतिषी काय म्हणाले...

या खालील तीन राशींसाठी यंदाचा गुढी पाडवा आर्थिकदृष्ट्या भरभराटीचा असणार आहे. चला तर जाणून घेऊया.

धनु – धनु राशींसाठी मराठी नवीन वर्ष उत्तम असणार आहे. नवीन वर्षात धनु राशीला सुख आणि समृद्धी आणि भरपूर धन मिळणार. व्यवहारात फायदा होणार. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार. अपेक्षित फळ आणि प्रसिद्धी मिळेल. पगारात वाढ होणार. कुटूंबांसोबत वेळ घालवाल.

Gudi Padwa 2023 Horoscope
Gold Silver Rate : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक; चांदीमध्येही मोठी वाढ

सिंह- सिंह राशीसाठी यंदाचा गुढी पावडा फलदायक असणार आहे. या राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव नाही. संपत्तीत भरभराट होणार. हाती घेतलेले काम पुर्ण कराल. कामाच्या ठिकाणी यश आणि प्रसिद्धी मिळेल. लोकांकडून भरभरुन प्रेम मिळेल. व्यवसायात नफा होणार.

मिथुन – मिथून राशीसाठी यंदाचा गुढी पाडवा राजयोग असणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होणार. गुढी पाडवा आनंदाचा जाणार. नोकरी करणाऱ्यांना इन्क्रिमेंट मिळण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.