Hartalika 2024 : हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या व्रतवैकल्यांचा समावेश आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, चांगला जोडीदार मिळावा, यासाठी काही व्रते केली जाता. त्यापैकी एक असलेले व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय. हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरे केले जाते. यंदा हे व्रत ६ सप्टेंबरला (शुक्रवारी) साजरे केले जाईल.