Margashirsha Amavasya 2024: हिंदू धर्मात अमावस्येला खुप महत्व आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वेगळे महत्व आहे. या दिवशी गंगा स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळतो. यंदा मार्गशीर्ष अमावस्या ३० नोव्हेंबरला येणार आहे. यादिवशी काय करावे आणि याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.