पंचांग-
१२ नोव्हेंबर २०२४ साठी मंगळवार :
कार्तिक शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा/उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय दुपारी ३.१३, चंद्रास्त पहाटे ३.४५, प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा, विष्णू प्रबोधोत्सव, भारतीय सौर कार्तिक २१ शके १९४६.