पंचांग -
बुधवार : कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय दुपारी ३.५३, चंद्रास्त पहाटे ४.४६, प्रदोष, तुलसी विवाहारंभ, चातुर्मास्य समाप्ती, शाक-गोपद्म व्रत समाप्ती, पारशी तीर मासारंभ, भारतीय सौर कार्तिक २२ शके १९४६.