आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 मे 2024

पंचांग - मंगळवार : वैशाख शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ६.५९, चंद्रोदय सकाळी ११.२८, चंद्रास्त उ. रात्री १२.५३, गंगोत्पत्ती, गंगापूजन, भारतीय सौर वैशाख २४ शके १९४६.
Daily Panchang 14th may 2024
Daily Panchang 14th may 2024sakal
Updated on

पंचांग -

मंगळवार : वैशाख शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ६.५९, चंद्रोदय सकाळी ११.२८, चंद्रास्त उ. रात्री १२.५३, गंगोत्पत्ती, गंगापूजन, भारतीय सौर वैशाख २४ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००० - जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या नौदलासाठीच्या ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

  • २०१२ - सरिता देवीने जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेच्या साठ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारताना जगज्जेत्या गुलसुम तॅतारला चुरशीच्या लढतीत पराजित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.